
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

अहिल्यानगर :बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
Bunty Jahagirdar shrirampur: श्रीरामपूरमधील बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी पळून जाण्यासाठी कारचा वापर केला होता. ...

क्रिकेट :मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
Usman Khawaja on Racism: २०११ मध्ये सिडनीच्या याच मैदानावर इंग्लंडविरुद्धच आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात केली होती. आता १५ वर्षांनंतर त्याच मैदानावर आणि त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तो आपला शेवटचा सामना खेळणार आहे. ...

व्यापार :पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
E2E Transportation Infrastructure Listing: आयपीओमध्ये शेअरची किंमत १७४ रुपये होती. कंपनीच्या आयपीओला ५२६ पट अधिक प्रतिसाद मिळाला होता. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...

मुंबई :डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
मुंबईतील अंधेरी परिसरात एका २२ वर्षीय विद्यार्थिनीवर भरदिवसा प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध नाइटक्लबमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आणि त्यानंतर लागलेल्या आगीत ४७ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. ...

राष्ट्रीय :"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
अव्यानच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...

मध्य प्रदेश :ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
Indore Water Contamination Deaths: ज्या गोष्टीची भीती होती ती खरी ठरली आहे. इंदूरमध्ये अनेक मृत्यू दूषित पाण्यामुळे झाले असल्याचे समोर आले. इंदूरच्या भागीरथपुरा येथे अतिसारामुळे १३ मृत्यू झाले आहेत. ...

ऑटो :25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
Skoda Auto India : 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये विक्री दुप्पट झाली. ...

क्राइम :'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा एक खळबळजनक ऑडिओ समोर आला आहे. ...

व्यापार :सरकारच्या निर्णयानं 'या' कंपन्यांना जोरदार झटका, दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपटले; ६०००० कोटी बुडाले
ITC-Godfrey Phillips India Stocks: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात असा एक धक्का बसला, ज्यानं गुंतवणूकदारांची झोप उडवली. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या आणि सरकारच्या एका निर्णयानं का बसला इतका मोठा झटका. ...

संपादकीय :विशेष लेखः भाजप - यश कळसाला, शिस्त तळाला! पक्षाची संस्कृती ढासळली तर...
काँग्रेसचे जिथे चुकले, तिथेच भाजप हसत हसत पोहोचत आहे. सत्ता टिकते; पण पक्षाची संस्कृती ढासळली की पक्ष टिकेलच, याची खात्री देता येत नाही. ...
